हे ७/१२ आणि ८अ चालणार नाहीत.
तर मित्रानो तुम्हाला माहित डिसेंबर २०१९ मंडे शासनाने १ परिपत्रक काढून त्याद्वारे सांगण्यात आले होते कि ऑनलाईन फक्त बघण्यासाठी (only view) असे वॉटर मार्क असलेले ७/१२ हे आपले सेवा केंद्र चालक आणि सेतू मधून त्यांचा शिक्का मारून देत होते त्याला शासनाने बंदी आणली होती तर त्याप्रकारचे उतारे आत्ताही चालणार नाहीत.
शासनाने केले ७/१२ आणि ८अ मध्ये हे दोन मोठे बदल.
दिनांक ०३ मार्च २०२० रोजी सरकारने १ शासन निर्णय निगर्मित केला आहे त्यामध्ये असे उल्लेख केला आहे कि ७/१२ आणि ८अ मध्ये खालील प्रमाणे दोन मोठे बदल केले आहे.
ई-फेरफार ह्या प्रकल्पाअंतर्गत राज्यातील सध्या ऑनलाईन ई- फेरफार अंतर्गत जनतेला
तलाठ्याकडील लॅपटॉपव्दारेव ऑनलाईन पुरविण्यात येणाऱ्या संगणीकृत गा.न.न. 7/12 व
8अ च्या नकलाांवर महाराष्ट्र शासनाचा लोगो (लमाण दिवा ) कागदाच्या वरच्या बाजूस मध्यभागी व ई- महाभूमम प्रकल्पाचा लोगो (Water mark) मध्यभागी वापरण्यास शासन याव्दारे
परवानगी देत आहे.
अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पहा.
कृषी योजने अंतर्गत ट्रॅक्टर योजना कधी चालू होणार आहे2020 ची
ReplyDeleteसर तुमचा मोबाईल नंबर मिळेल का
ReplyDelete9309834914
ReplyDelete