पंतप्रधान किसान सम्मान निधी योजना ( PM - Kisan samman nidhi scheme ) तिल लाभार्थी शेतकन्यांना मोदी सरकार किसान क्रेडिट कार्ड ( KCC ) चा लाभ देणार आहे .
शेतकन्यांचं सावकरांकडून कर्ज घेण्यापासून
मुक्त करण्यात येणार आहे . तसेच शेतकऱ्यांची सावकारी जाचातून मुक्तता होणार आहे 1.60 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेतल्यास शेतकऱ्यांना कोणतीही हमी द्यावी लागणार नाही. पहिल्यांदा
ही मर्यादा 1 लाख रुपयांपर्यंत होती .
कर्ज मर्यादा/कर्ज रक्कम ठरविणे
शेतकन्यांना सावकारांच्या कचाटयातून सोडविण्यासाठी केंद्र सरकारने पावले टाकण्यास
सुरुवात केली आहे . त्याचाच एक भाग म्हणून किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत शेतकर्याना
3 लाख रुपयांचे कर्ज 4 टक्के दराने देणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
केली . यासाठी २० हजार कोटी रुपयांची तरतूदही करण्यात येत आहे . पंतप्रधान किसान सम्मान
निधीच्या सर्व लाभार्थ्यांना किसान केडिट कार्ड वितरित करण्याची मोहीमही सुरू करण्यात
आली आहे . या अंतर्गत २५ लाख लाभाथ्यांना किसान क्रेडिट कार्ड प्रदान करण्यात आले आहे
. ग्रामीण भागातील २,००० पेक्षा अधिक बॅंक शाखाना शेतकर्याना किसान क्रेडिट कार्ड देण्याचे काम सोपविण्यात
आले आहे . या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यानी स्वतः क्रेडिट कार्ड शेतकर्याना वितरित
केले . पीएम - किसान सम्मान निधीअंतर्गत शेतकर्याना वार्षिक 6000 रुपये देण्यात येतात
. देशातील अनेक भागातील शेतकरी सावकार वा अन्य मागनि चढ्या दराने कर्जपतो . या सावकाराच्या
जाचातून शेतक यांची सुटका करण्यासाठी आता सरकारने हे पाऊल उचलले आहे .
शेतकर्याना कसे मिळेल कर्ज ?
शेतकर्याना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून ४ टक्के दराने हे कर्ज मिळेल भारतीय
स्टेट बँकेच्या सूत्रानुसार जर शेतकर्याना कर्ज वेळेवर परत केले , तर व्याज 3 टक्क्यापर्यंत माफ कर्ज परतफेडीस उशीर झाल्यास
बॅंक 7 टक्के दर आकारेल . जर शेतकर्याना वेलेवर कर्ज परतफेट केली . तर कर्ज मर्यादा
3 लाखापर्यंत वाढेल.
पात्रता
(1) शेतकरी :- मालक व शेतकरी असलेली व्यक्ती/संयुक्त कर्जदार
(2) भाड्याने शेती करणारे शेतकरी, मौखिक भाडेपट्टेकार व पिकाची वाटणी करणारे
(3) शेतक-यांचे स्वयंसेवागट (एसएचजी) किंवा भाड्याने शेती करणारे, शेअर क्रॉपर्स ह्यासह शेतक-यांचे संयुक्त
दायित्व गट (जेएलजी) इत्यादि.
उद्दिष्ट/हेतु
शेतक-यांच्या पुढे दिलेल्या शेतीविषयक व इतर गरजांसाठी, एकाच खिडकीमधून व सुलभ व लवचिक कार्यरीतींनी, बँकिंग प्रणालीकडून, वेळच्या वेळी व पुरेसे कर्ज उपलब्ध
करणे हे किसान क्रेडिट कार्डचे उद्दिष्ट आहे.
(अ) पिके घेण्यासाठी आवश्यक असलेल्या लघु मुदत कर्जाच्या गरजा पूर्ण करणे.
(ब) कापणी/हंगामासाठीचे खर्च
(क) उत्पादनांचे विपणन करण्यासाठीचे कर्ज
(ड) शेतक-यांचा घरखर्च
(ई) शेती-मालमत्ता व शेती संबंधित कार्यकृतींचे परिरक्षण करण्यासाठी कार्यकारी
भांडवल.
(फ) शेती व संबंधित कार्यकृतींसाठीच्या गुंतवणुक कर्ज गरजा.
Bank karj det nhi....
ReplyDelete