महात्मा जोतीबा फुले कर्ज मुक्ती योजना १५ हजार शेतकर्यांना कर्ज माफी मिळाली : ३४ लाख शेतकरी आजून हि प्रतीक्षेत.

महात्मा जोतीबा फुले कर्ज मुक्ती योजना १५ हजार शेतकर्यांना कर्ज माफी मिळाली

राज्य सरकारने अर्थ संकल्पा पूर्वी सोमवारी दिनांक २४ फेब्रुवारी २०२० रोजी कर्ज माफी लाभार्त्याची पहिली यादी website वर प्रकाशित केली ह्या याद्या फक्त CSC सेंटर चालक, बँक आणि तहसील व तलाठी यांना बघता येणार आहेत व त्यांनी या याद्या नोटीस बोर्ड वर प्रिंट करून लावायच्या आहेत.
या यादीमध्ये शेतकरी आपले नाव शोधून त्यावरील १ विशिष्ट क्रमांक घेऊन त्यासोबत आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन  बँकेत किवा CSC सेंटर मध्ये जायचे आहे आणि बायोम्याट्रिक किवा OTP  द्वारे सर्व माहीती verify करायची आहे त्यानंतर शेतकरी याचे काम संपले.
या सर्व बाबी पूर्ण झाल्यानंतर कर्ज माफी हि झालेली आहे .

३४ लाख शेतकरी आजून हि प्रतीक्षेत.

१५ हजार शेतकर्यांना कर्ज माफीचा लाभ मिळाला पण ३४ लाख शेतकरी या योजने मध्ये बसतात त्यांचं काय आसा विचारणा शेतकरी वर्ग करत आहे त्यावर सरकारने २८ फेब्रुवारीला दुसरी यादी येणार आणि ३० मार्च च्या अगोदर पूर्ण कर्ज माफी होणार आसे आश्वासन देण्यात आले आहे.

विडीओ पहा.
या वर तुमचे मत काय आहे खाली कमेंट करा.

धन्यवाद.

20 comments:

 1. लिस्ट उपल्लोड करा

  ReplyDelete
 2. जालना जिल्हा महाराष्ट्र

  ReplyDelete
 3. list takaycha praytn kara bhau far upkar hotil

  ReplyDelete
 4. List yavatmal chi 2ri kachi payaychi

  ReplyDelete
 5. Aho 2lakh sarsakhat maf kara na mag

  ReplyDelete
 6. Aho 2lakh sarsakhat maf kara na mag

  ReplyDelete

हक्कसोडपत्र म्हणजे काय II हे कोणाला करता येते II काय आटी आहेत संपूर्ण माहिती.

  हक्कसोडपत्र म्हणजे काय ? हक्कसोडपत्र म्हणजे एकत्र कुटुंबातील कोणत्याही सदस्याने सहहिस्सेदाराने त्याचा त्या एकत्र कुटुंबाच्या मिळकतीवरील स्...