महाराष्ट्रातील शेतकर्यांना खुश खबर पिक विमा मंजूर !!!!

महाराष्ट्रातील शेतकर्यांना खुश खबर पिक विमा मंजूर !!!!

अगोदर कोरडा दुष्काळ आणि शेवटी जास्त प्रमाणात झालेल्या पावसाने भरडलेल्या राज्यातील शेतकर्यासाठी खुश खबर आहे. शासनाने खरीप २०१९ हंगामातील सोयाबीन या पिकासाठी पिक विमा मंजूर केला आहे हा पिक विमा शेतकर्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत.

सोयाबीन पिक विमा कसा ठरवला आहे?

पिक कापणी प्रयोग झाल्यानंतर ऑक्टोंबर आणि नोहेंबर २०१९ मध्ये  झालेल्या आवकाळी पावसाने सोयाबीन पिकाचे काढणी चालू असताना आणि काढणी झ्ल्यानंतर भरपूर प्रमाणात नुकसान झाले होते. पिक कापणी प्रयोगातून निष्पन्न झालेल्या उत्पन्न उंबरठा उत्प्दानापेक्ष्य जास्त दिसून येत आसल्याने काढणी पश्यात नुकसान असून देखील नुकसान भरपाई देण्यास विमा कंपन्या असमर्थता दाखवत होत्या. परंतु शेतकर्याकढून होत असलेल्या मागणीला फळ मिळाले आहे आसे म्हणावे लागेल.


सोयाबीन पिक विमा किती मंजूर झाला?

शेतकार्याकढून  सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झाले आहे म्हणून प्रती हेक्टर २० ते २५ हजार रुपयाची मागणी होती परंतु विमा कंपन्यांनी नुकसानीच्या ३० टक्के म्हणजे १२५०० सरार्सरी प्रमाणे विमा शेतकऱ्याच्या बँक ख्त्याम्ध्ये जमा होत आहे.


महात्मा जोतीबा फुले कर्ज मुक्ती योजना १५ हजार शेतकर्यांना कर्ज माफी मिळाली : ३४ लाख शेतकरी आजून हि प्रतीक्षेत.

महात्मा जोतीबा फुले कर्ज मुक्ती योजना १५ हजार शेतकर्यांना कर्ज माफी मिळाली

राज्य सरकारने अर्थ संकल्पा पूर्वी सोमवारी दिनांक २४ फेब्रुवारी २०२० रोजी कर्ज माफी लाभार्त्याची पहिली यादी website वर प्रकाशित केली ह्या याद्या फक्त CSC सेंटर चालक, बँक आणि तहसील व तलाठी यांना बघता येणार आहेत व त्यांनी या याद्या नोटीस बोर्ड वर प्रिंट करून लावायच्या आहेत.
या यादीमध्ये शेतकरी आपले नाव शोधून त्यावरील १ विशिष्ट क्रमांक घेऊन त्यासोबत आधार कार्ड आणि बँक पासबुक घेऊन  बँकेत किवा CSC सेंटर मध्ये जायचे आहे आणि बायोम्याट्रिक किवा OTP  द्वारे सर्व माहीती verify करायची आहे त्यानंतर शेतकरी याचे काम संपले.
या सर्व बाबी पूर्ण झाल्यानंतर कर्ज माफी हि झालेली आहे .

३४ लाख शेतकरी आजून हि प्रतीक्षेत.

१५ हजार शेतकर्यांना कर्ज माफीचा लाभ मिळाला पण ३४ लाख शेतकरी या योजने मध्ये बसतात त्यांचं काय आसा विचारणा शेतकरी वर्ग करत आहे त्यावर सरकारने २८ फेब्रुवारीला दुसरी यादी येणार आणि ३० मार्च च्या अगोदर पूर्ण कर्ज माफी होणार आसे आश्वासन देण्यात आले आहे.

विडीओ पहा.
या वर तुमचे मत काय आहे खाली कमेंट करा.

धन्यवाद.

कूळ म्हणजे काय? कूळाचे कोणते हक्क असतात? Kul Kayda Understand

  कूळ हक्क : आजरोजी जमीन कसणार्‍या कूळांचे किंवा मालकांचे, कूळ हक्कासंबंधी काही महत्वाचे मुद्दे असून ते समजल्याखेरीज कूळ हक्काबाबत स्पष्ट जा...