180 talikyat dushkal jahir aani prati hectare 4600 rupye shethkaryna milnar janvarasathi chara biyane aani kathasathi

180 talikyat dushkal jahir aani prati hectare 4600 rupye shethkaryna milnar janvarasathi chara biyane aani kathasathi 

Namskar mitrano dinak 23/10/2018 roji maharashtra shashnache don GR aalele aahet tyamadhe pahila GR  aahe 180 talukyamdhe duskal jahir kelela aahe ty anushngane sarkarne kahi savlati denyat aalya aahet tyasathi ya link var click karun GR pasu shakata.

tyanantar sarkarne aankhin 1 GR kadhla aahe tyamadhe shetkaryana janavarasthi chara sankat yenar ya anushangane prati hector 4600 rs. madat denyat yenar aahe ti GR opahnyasathi Click ya butten var click kara. 

2 comments:

  1. सर ओपन नाय होत क्रुपया काहीतरी सूजाव दया

    ReplyDelete
  2. सर माझे नाव सुभाष कांबळे.मी तुमचे सारे विडिओस बघतो.माझा पण एक प्रॉब्लेम आहे पलिझ सर मला त्याचे उत्तर द्या. माझ्या वाडीलांची प्रॉपर्टी आहे,माझे वडील आणि काका असे दोन भाऊ असे होते.वडिलांच्या वडिलांनी म्हणजे माझे आजोबांनी ती प्रॉपर्टी माझे वडिलांच्या नावावर केली होती.कारण असे की,आजोबांनी प्रॉपर्टी माज्या वडिलांना आणि त्यांची नोकरी नेव्हीची माज्या काकाला दिली.पण त्यांच्या मृत्यू नंतर माझी काकी यांनी वडिलांना हक्क मागितला माज्या वडिलांनी कायदा लेडीझच्या बाजूने असतो म्हणुन अर्धा हिस्सा दिला.ज्याला प्रॉपर्टी विकली त्या माणसाच्या मधास्तीने.आपला अर्धाहिस्सा अजून त्या माणसाने दिलाच नाही. ही गोष्टट 1997 ची आहे.पण त्या प्रॉपर्टी कागद पत्र आपल्याकडेच आहे .आम्ही सांगितले होते की,जेव्हा पैसे पूर्ण देणार तेव्हाच आम्ही कागदपत्र देणार.आता त्या गोष्टीला 22 वर्षे झाली.आणि आम्ही पण गप्प राहिलो कारण त्याचे पॉलिटेशन बग्राऊंड आहे म्हणून.प्लिझे मला सल्ला दया सर.

    ReplyDelete

कूळ म्हणजे काय? कूळाचे कोणते हक्क असतात? Kul Kayda Understand

  कूळ हक्क : आजरोजी जमीन कसणार्‍या कूळांचे किंवा मालकांचे, कूळ हक्कासंबंधी काही महत्वाचे मुद्दे असून ते समजल्याखेरीज कूळ हक्काबाबत स्पष्ट जा...